लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

राज्यातील अडचणीत असलेल्या अजून चार साखर कारखान्यांना ६९२ कोटी मिळणार - Marathi News | 692 crore will be given to these four sugar factories which are still in trouble in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील अडचणीत असलेल्या अजून चार साखर कारखान्यांना ६९२ कोटी मिळणार

राज्य सरकारने राज्यातील अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज मिळवून देण्यासाठी आणखी चार साखर कारखान्यांना ६९२ कोटी रुपयांची हमी दिली आहे. ...

राज्यातील ह्या साखर कारखान्याने दिला एफआरपीपेक्षा जादा दर.. वाचा सविस्तर - Marathi News | This sugar factory in the state became the number one factory by paying more than FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ह्या साखर कारखान्याने दिला एफआरपीपेक्षा जादा दर.. वाचा सविस्तर

सोमेश्वरनगर बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील २०२३- २०२४ गाळप हंगामातील उसाला ३ हजार ५७१ रुपये उच्चांकी ऊस दर जाहीर केला आहे. ...

यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर - Marathi News | In this year's sugarcane season, the factory has given a final sugarcane price of Rs. 3200 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदाच्या गाळप हंगामात या कारखान्याने दिला ३२०० रुपये अंतिम ऊस दर

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२३-२४ गाळप हंगामात गाळप केलेल्या उसासाठी अंतिम ऊस दर तीन हजार २०० रुपये प्रति मे. टन जाहीर केला असल्याची माहिती कारखान्याचे बाळासाहेब बेंडे यांनी दिली. ...

Ethanol Price Hike : शेतकरी अन् साखर कारखाने होणार मालामाल! सरकार इथेनॉलचे दर वाढवणार? केंद्र सरकार करतंय विचार - Marathi News | Farmers and sugar factories will be rich Will the government increase ethanol rates? Central government is thinking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ethanol Price Hike : शेतकरी अन् साखर कारखाने होणार मालामाल! सरकार इथेनॉलचे दर वाढवणार? केंद्र सरकार करतंय विचार

Ethanol Price Hike : केंद्र सरकार नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या ऊसाच्या हंगामाआधी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. इथेनॉलच्या दरात वाढ घेण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. ...

Agriculture News : साखरेचे प्रमाण मोजण्याचे तंत्रज्ञान दोन खासगी संस्थांना हस्तांतरित, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Sugar measurement technology transferred to two private organizations, read details  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : साखरेचे प्रमाण मोजण्याचे तंत्रज्ञान दोन खासगी संस्थांना हस्तांतरित, वाचा सविस्तर 

Agriculture News : ब्रिक्स मापन तंत्रज्ञान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा रस अधिक अचूक आणि कार्यक्षमतेने तयार करायला उपयोगी ठरेल. ...

Kolhapur: ‘बिद्री’च्या डिस्टिलरी'चे निलंबन अखेर स्थगित, के. पी. पाटील यांना दिलासा - Marathi News | High Court Stays Suspension of Distillery Project of Bidri Factory | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘बिद्री’च्या डिस्टिलरी'चे निलंबन अखेर स्थगित, के. पी. पाटील यांना दिलासा

पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी करून केली होती कारवाई ...

Sakahr Galap Hangam : यंदा साखर उद्योगाचा गळीत हंगाम लांबण्याची चिन्हे - Marathi News | Sakahr Galap Hangam : This year, there are signs that the crushing season of the sugar industry will be prolonged | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sakahr Galap Hangam : यंदा साखर उद्योगाचा गळीत हंगाम लांबण्याची चिन्हे

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखानदार, प्रशासन व शासनस्तरावर गतिमान हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

Sugarcane FRP : राज्यातील १९ कारखान्यांकडे एफआरपीचे १४२ कोटी थकीत - Marathi News | Sugarcane FRP: 19 factories in the state owe 142 crores of FRP | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : राज्यातील १९ कारखान्यांकडे एफआरपीचे १४२ कोटी थकीत

राज्यात संपलेल्या गाळप हंगामात शेतकऱ्यांच्या उसाचे एफआरपीचे १९ साखर कारखान्यांकडे अद्यापही १४२ कोटी रुपये थकीत आहेत. ...